https://edutipsvinod.blogspot.com/search/label/How%20to%20make%20money%20online?m=1


Sunday, December 11, 2022

education

https://tinyurl.com/ta7bmjr5 https://nokri.aaplashetkari.com/zopadpatti-punarvasan-pradhikaran-pune-bharti-2022/


*गडचिरोली पोलीस विभाग येथे 508 जागांची भरती*


👇🏻👇🏻👇🏻👇🏻


https://nokri.aaplashetkari.com/gadchiroli-police-bharti-2022/


https://nokri.aaplashetkari.com/gadchiroli-police-bharti-2022/


https://nokri.aaplashetkari.com/bhartiya-spardha-ayog-bharti-2022/


https://www.instamojo.com/referral





Hi friends my name is vinod Ondare 
  education related my blog 





मराठी व्याकरण ट्रिक व्हिडिओ






Marathi Varnamala । मराठी मुळाक्षरे, स्वर आणि व्यंजन (Updated 2022)



वर्ण म्हणजे काय? जेव्हा वर्ण उच्चरतांना मनुष्याच्या फुफ्फुसातून हवा बाहेर येते. मग ती हवा glottis, larynx असलेल्या अवयवांमधून जाते आणि शेवटी ही हवा तोंडात जाते. तेव्हा नाक, टाळू, टाळू, अल्व्होलर रिज, दात, ओठ, जीभ यासारख्या विविध अवयवांची हालचाल होते आणि नंतर वर्ण उच्चारला जातो.

मग हे उच्चारण ध्वनी लिहून चिन्ह म्हणून लिहिले जाते, मग जेव्हा हे चिन्ह ध्वनी व्यक्त करण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्यास ‘वर्ण‘ असे म्हणतात. जेव्हा जीभ आणि त्याचा मागील भाग एकत्र येतो आणि जेव्हा जीभ आणि दात एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा एक भिन्न अक्षरे उच्चारली जातात.


वर्णांमध्ये कधीच तुकडे आणि खंड नसतात. ते अखंड रूपात राहतात.

Marathi Varnamala | मराठी मुळाक्षरे, स्वर आणि व्यंजन

उदाहरण:

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

सर्व वर्णांच्या माळेला ‘वर्णमाला (Marathi Varnamala) म्हणतात. मराठीत एकूण 59 वर्ण आहेत. मराठी वर्णमालाचे एकूण तीन प्रकार पडतात.

  1. स्वर (Vowel)
  2. स्वरादी
  3. व्यंजन (Consonant)

मराठी स्वर । edu tips Vinod मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात 50 वर्णांचा समावेश होतो.

स्वरसंपादन करा

        ऋ-ॠऌ-ॡ   

> स्वरादीसंपादन करा

 (अनुस्वार) (विसर्ग)

> व्यंजनेसंपादन करा

क्ख्ग्घ्ङ् (कंठ्य व्यंजने)
च्छ्ज्झ्ञ् (तालव्य व्यंजने)
च़्छ़ज़्झ़्ञ़् (दंततालव्य वर्णजने)
ट्ठ्ड्ढ्ण् (मूर्धन्य व्यंजने)
त्थ्द्ध्न् (दंत्य व्यंजने)
प्फ्ब्भ्म् (ओष्ठ्य व्यंजने)
फ़्(दंतोष्ठ्य व्यंजन)
य्र्व्ल्
श्ष्स्
ह्ळ्

> विशेष संयुक्त व्यंजनेसंपादन करा

क्ष् (क्+ष्)ज्ञ् (द्+न्+य्) (संस्कृतमध्ये ज+ञ=ज्ञ)
श्र = श् + र


मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मुळातले १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ हे स्वर मिळून १८ स्वर + दोन स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४० व्यंजने असे एकूण ६० वर्ण दिले आहेत.[१]

स्व’ या शब्दाचा अर्थ ध्वनी उच्चारणे किंवा काढणे होय. जेव्हा जिभेने तोंडात इतर कोणत्याही अवयवांनी स्पर्श केला नाही आणि तोंडाने आवाज निघतो, त्याला ‘स्वर‘ म्हणतात.

स्वराचा स्वतंत्र उच्चारण होते. मुखरता दरम्यान वायुमार्ग अडथळा आणत नाही. घशातील कोणत्याही अवयवाच्या मदतीशिवाय उच्चारलेले अक्षर म्हणजे स्वर होय.


My YouTube channel link below

education tips 

Education tips channel click here

https://youtu.be/IqgFRgssAcQ

स्वरादी म्हणजे आधी स्वर आहे असा वर्ण.

अं व अ:’ अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णांना 'स्वरादी' म्हणतात, कारण यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो.

उदा.

  1. शंकर = श् +  + अनुस्वार = शं
  2. किंकर = क् +  + अनुस्वार = किं
  3. न:स्थिती = न् +  + विसर्ग = न:
  4. दुःख = द् +  + विसर्ग = न:

मराठी व्यंजन आणि वर्णमाला । Vyanjain Marathi मित्रांनो आपल्याला प्रत्येक भाषा शिकण्यासाठी त्या भाषेतील व्यंजने माहिती असणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे आपण इंग्रजी भाषा शिकताना ए बी सी डी चे पूर्ण ज्ञान घेतो ल इंग्रजी भाषा शिकतो, त्याप्रमाणे मराठी भाषा शिकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मराठीतील व्यंजने किंवा मुळाक्षरे माहिती असणे खूप गरजेचे आहे.

म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही Swar And Vyanjan in Marathi सांगण्याचा प्रयत्न केला आहे .

आम्हाला अशा आहे की, Swar Vyanjan in Marathi हा लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

मराठी व्यंजन आणि वर्णमाला । Vyanjan in Marathi

मराठी भाषाचे करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपलं जणांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे मराठी भाषेमध्ये एकूण 41 व्यंजने पाहायला मिळतात. या व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा कंठ, टाळू, दात, मुर्धा या अवयवांची आपल्या जिभेचा स्पर्श होत असतो.

मराठी भाषेमध्ये असलेल्या 41 व्यंजन आणि पैकी 34 व्यंजनांचे पाच प्रकारांमध्ये विभाजन केलेले आहे आज आपण बद्दल संपूर्ण माहिती पाहूणार आहोत.

व्यंजन म्हणजे काय? What is Vyanjan in Marathi

तुझ्या वरदान चा उच्चार स्वतंत्रपणें करता येत नाही तसेच ज्या वर्णा चा उच्चार करण्यासाठी आपल्याला शेवटी अ‌ या स्वराचा सहाय्य किंवा मदत घ्यावी लागते अशा सर्व वर्णांना व्यंजन असे म्हटले जाते.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे, ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी स्वरांची मदत घेतली जाते त्यांना व्यंजन, -स्वरान्त किंवा परवर्ण असे म्हटले जाते.

मराठी मध्ये एकूण 34 वर आहेत ते पुढीलप्रमाणे;

त्रं

व्यंजनांचे प्रकार । Types of Vyanjan


व्यंजनांचे प्रकार । Types of Vyanjan

व्यंजनांचे साधारणत पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

  1. स्पर्श व्यंजने :

वर्ण मालिकेतील क ते या पर्यंतच्या वर्णाचा उच्चार करत असताना तोंडातील जीभ ,कंठ, टाळू, दात ओठ इत्यादी अवयवांचा स्पर्श होते त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. मराठी व्यंजना मध्ये एकूण पंचवीस व स्पर्श व्यंजने आहेत ती पुढीलप्रमाणे-

त्रं
स्पर्श व्यंजने

स्पर्श व्यंजनांचे तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

A) कठोर वर्ण –

ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण म्हणतात.

कठोर वर्णन

इत्यादी कठोर वर्णन आहेत.

B) मृदू वर्ण –

ज्या वर्णांचा उच्चार अगदी सौम्यपणे होतो त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात.

मृदू वर्ण

इत्यादी मृदू वर्ण आहेत.

C) अनुनासिक वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थाना सोबत काही अंशी नाकातून केला जातो त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात.

 ङ
अनुनासिक वर्ण

इत्यादी अनुनासिक वर्ण आहेत.

  1. अर्ध स्वर व्यंजन :
  2. य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी जवळचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. 

    मराठी व्यंजना मध्ये एकूण चार अर्ध स्वर व्यंजन आहेत ती पुढीलप्रमाणे- य, र, ल, व इत्यादी.

    1. उष्मा किंवा घर्षण व्यंजने :

    श्, ष्, स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात.

    श्ष्
    उष्मा किंवा घर्षण व्यंजने

    उष्मा व्यंजने एकूण तीन आहेत ते पुढीलप्रमाणे- श, ष, स इत्यादी.

    1. महाप्राण व्यंजन :

    ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ही हे केवळ एकच महाप्राण व्यंजन आहे.

    1. स्वतंत्र व्यंजन :

    ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे, कारण ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मांशला जातो तो इतर कुठल्याही भाषेतून घेतलेला नाही.

    उच्चारानुसार व्यंजनांचे प्रकार :

    उच्चारानुसार व्यंजनाचे पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

    1. कंठ्य व्यंजन :

    ज्या वर्णांचा उच्चार करताना पडजीभ आणि जिभेच्या मागील बाजूच्या संयोगातून किंवा सहकार्याने निर्माण होणारे वर्ण म्हणजेच कंठ व्यंजन होय.

    कंठ्य व्यंजने

    इत्यादी कंठ्य व्यंजने आहेत.

    1. तालव्य व्यंजन :

    ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य व्यंजन असे म्हणतात.

    त्रं
    तालव्य व्यंजने

  1. तालव्य व्यंजन :

ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य व्यंजन असे म्हणतात.

त्रं
तालव्य व्यंजने

इत्यादी तालव्य व्यंजने आहेत.

  1. मूर्धन्य व्यंजन :

जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना मूर्धन्य व्यंजन असे म्हणतात.

मूर्धन्य व्यंजने

इत्यादी मूर्धन्य व्यंजने आहेत.

  1. दंत्य व्यंजन :

जिभेचा दातांवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना दंतमंजन असे म्हणतात.

दंत्य व्यंजने

इत्यादी दंत्य व्यंजने आहेत.

  1. ओष्ठ्य व्यंजन :

दोन्ही ओठांन मधून निर्माण होणाऱ्या वर्णांना ओष्ठ्य व्यंजन असे म्हणतात.

ओष्ठ्य व्यंजन

इत्यादी ओष्ठ्य व्यंजन आहेत.





Marathi Mahine List । मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, मराठी महिने नावे व दिवस, Marathi Mo

Panchangगनुसार एका वर्षामध्ये बारा महिने असतात. या बारा महिनांना बारामास असे म्हटले जाते. एका महिन्यातल्या एका दिवसाला तिथी असे म्हटले जाते. एक दिवस म्हणजे एक तिथी होय आणि एका दिवसामध्ये चोवीस तास असतात. पंचांगानुसार एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि त्या महिन्याची गणना सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार होत असते.

म्हणजे चंद्राच्या कमी-अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे दोन भागांमध्ये विभाजन केले जाते. एका भागा मध्ये पंधरा दिवस असतात त्यांना कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे म्हणतात.

Marathi Mahine । मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, मराठी महिने नावे व दिवस, Marathi Months

कृष्ण पक्ष म्हणजे काय?

चंद्राच्या स्थितीवरून दोन पक्ष पडतात म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्या यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला कृष्णपक्ष असे म्हणतात. पोर्णिमा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाची सुरुवात होते. असे म्हणतात की, कृष्ण पक्षामध्ये कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करू नये. कारण कृष्ण पक्षांमध्ये चंद्राचा आकार हळूहळू कमी होत जातो आणि रात्रीचा अंधार वाढत जातो. चंद्राचा आकार जसजसा कमी होतो तसंच रात्री मोठी होते.

शुक्लपक्ष म्हणजे काय?

अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला शुक्लपक्ष असे म्हटले जाते.अमावस्या च्या दुसऱ्या दिवसापासून शुक्लपक्ष याची सुरुवात होत असते. या पक्षामध्ये चंद्र अधिक बलवान होतो आणि रात्र कमी होते. त्यामुळे या पक्षांमध्ये कोणत्याही

शुक्लपक्ष म्हणजे काय?

अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला शुक्लपक्ष असे म्हटले जाते.अमावस्या च्या दुसऱ्या दिवसापासून शुक्लपक्ष याची सुरुवात होत असते. या पक्षामध्ये चंद्र अधिक बलवान होतो आणि रात्र कमी होते. त्यामुळे या पक्षांमध्ये कोणत्याही कार्याला सुरुवात करणे शुभ मानले जाते.

आता आपण Marathi Mahine | मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, Marathi Mahine Chi Naave व दिवस पाहणार आहोत.

1. चैत्र महिना :

चैत्र महिन्याला मराठी महिन्यांमधील वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखले जाते. चैत्र महिन्याची सुरुवात ही अमावस्या पासून होते. चैत्र महिन्या मध्ये वर्षाचे स्वागत करण्यासाठी येणारा स्थळ म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच चैत्र महिन्यामध्ये गोळीचा देखील येतो. कॅलेंडर नुसार हा महिना मार्च ते एप्रिल महिन्यांदरम्यान असतो.

चैत्र महिन्याला Month Of Spring असे देखील म्हटले जाते.

2. वैशाख महिना :

वैशाख हा वर्षाचा दुसरा महिना असतो. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना एप्रिल-मे महिन्यांत दरम्यान असतो. वैशाख महिन्याला पीक कापणी (season of crop harvesting) चा महिना म्हणून देखील ओळखले जाते. कारण या महिन्यांमध्ये शेतकरी शेतातील नवीन पीक काढतात. पंजाब प्रांतांमध्ये वैशाख महिन्याला बैसाखी असे म्हणतात. व तेथे बैसाखी की हा सण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

3. ज्येष्ठ महिना :

जेष्ठ महिना हा वर्षाचा तिसरा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना मे- जून महिन्याच्या दरम्यान असतो. या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.

4. आषाढ महिना :

बेस्ट महिन्याला मराठी वर्षाचा चौथा महिना म्हणून देखील ओळखली जाते इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जून जुलै महिन्याच्या दरम्यान असतो. आषाढ महिन्या मध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे उत्सव येतात.

5. श्रावण महिना :















सर्वनामांचे प्रकार:
एकुण सहा प्रकार आहेत
१) पुरुष वाचक सर्वनाम,
२) दर्शक सर्वनाम,
३) संबंधी सर्वनाम,
४) प्रश्नार्थक सर्वनाम,
५) सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
६) आत्मवाचक सर्वनाम
१) पुरुष वाचक सर्वनाम -:  बोलणाऱ्याचे किंवा लीहणाऱ्याचे दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तिन वर्ग पडतात -

१ ) बोलणाऱ्या चा  २) ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहतो त्यांचा व  ३) ज्यांच्या विषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचा व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात या तीनही वर्गातील नमाबद्दल येणाऱ्या सर्वनामाना पुरूष वाचक सर्वनामे असे म्हणतात.


बोलणारा स्वतःचा उललेख करतांना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुष वाचक सर्वनामे उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः इ.
२) ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुष वाचक सर्वनामे. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः, ३) ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुष वाचक सर्वनामे उदा. तो, ती, ते, त्या, 
२) दर्शक सर्वनामे -: जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते. त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
३) संबंधी सर्वनाम :- वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वना माशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाना
 संबंधी सर्वनाम असे म्हणतात.उदा. जो, जी, जे, जे, ज्या,
४) प्रश्नार्थक सर्वनाम -:   

प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय?

एखादा प्रस्न विचारण्यासाठी ज्या शब्दाचा विचार केला जातो त्याला प्रस्नार्थक सर्वनाम  असे म्हणतात.



प्रश्नार्थक सर्वनाम 
ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यास 'प्रश्नार्थक सर्वनाम' म्हणतात.
उदा. कोण, काय, कोणाला, कोणी, कोणता इ.

उदाहरणार्थ :-

१. त्या कपाटात काई आहे?
२. तुला काई पाहिजे?
३. तुम्हाला कोणी बोलावले?
४. तिकडे कोण बोलतो?

५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम
कोण व काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत तसेच ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे स्पष्टपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना 'अनिश्चित सर्वनाम' असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

१. कोणी यावे कोणी जावे.
२. त्या पिशवीत काय आहे ते सांगा.
३. तुम्ही काय म्हणाल ते खरे.
४. कोणी कोणास हसू नये.

कोण व काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी आल्यास प्रश्नार्थक व प्रश्नासाठी न आल्यास सामान्य सर्वनाम मानावे.

६) आत्मवाचक / स्वतःवाचक सर्वनाम
'स्वतः' हा मूळ आत्मवाचक सर्वनाम आहे व 'आपण' ही सर्वनाम जेव्हा 'स्वतः' या अर्थाने येते तेव्हा 'आत्मवाचक सर्वनाम' असते.
आत्मवाचक सर्वनाम एकटे वाक्यात येत नाही तर नाम/सर्वनामासोबतच येतात.

उदाहरणार्थ :-

१. मी स्वतः तिला पहिले.
२. तू स्वतः अभ्यास करशील का?
३. ते आपण होऊन माझ्याकडे आली.
४. तुम्ही आपणहोऊन माघार घेऊ नका.

अपवाद : स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

















No comments:

Post a Comment

How to make money in the world

How to make income source of life :- Online पैसे कमाओ वो भी घर बैठकर 10 Proven Ways to Earn Money Online” “The Ultimate Guide to Making Mone...

education help tips vinod, education blog post, gaming youtube channel, naukri sandharbh, blog,